बाई फक्त बाईच असते

बेड वर आडवा पडणार तोवर शेजारच्या घरात भांडी आपटल्याचा जोरदार आवाज झाला. पाठोपाठ मोठमोठ्या आवाजात शिव्या, आया-बहिणींचा उद्धार , चारित्र्यावर शंका घेऊन झाली. केसांना पकडून मारहाण सुरू झालीये हे फक्त एका किंचाळी वरून समजून गेलं. त्याचं दारू पिऊन घरी येणं रोजचं होतं. भांडणात मध्ये पडायची कुणा शेजाऱ्याची हिंमत व्हायची नाही. खूप वाईट वाटत होतं. आपल्याला […]

Read More बाई फक्त बाईच असते

‘प्रेमम’

When a hostel loves a film ,it is a good film. होस्टेलची स्वतःची एक सिस्टीम असते. एखाद्याकडे एखादा पिक्चर आला की तो कोरोनासारखा अख्ख्या होस्टेलभर पसरतो. ८-१० दिवस रूम-रूम भटकतो आणि नंतर निवडून दिलेल्या आमदारासारखा गायब होतो.पण आमच्या होस्टेलवर या सिस्टिमला अपवाद ठरलेल्या मोजक्याच चित्रपटांपैकी एक चित्रपट म्हणजे ‘प्रेमम’ मारामारी करायला’ ढाई किलो का हात’ […]

Read More ‘प्रेमम’

झोपडी जळत असताना

माझ्या घराच्या बाजूला असलेलीगावातील शेवटची झोपडी काल रात्री जळाली.“जळाली की जाळली?”मने प्रज्वलित झालेल्यांच्या डोक्यात पेटलेली आग एकामागून एक झोपड्या जाळत चाललीये.एका आडीसाठी एक काडी.सर्रर्रर्रर्र….आणि बेचिराख.अर्थहीन, शब्दहीन झालेला बेघर जमाववाढत जाणारी आग पाहत गप्प उभा.त्याची आई, बायको, पोरंबाळं; रडत, रस्त्यावर.पण नुसत्या अश्रूंनी आग विझत नसते कधीच. माझ्या घरात पाणी होतंपण मी गेला नाही बादली घेऊन.दिला नाही […]

Read More झोपडी जळत असताना

आपण सारेच चार्ली

चार्ली हा मल्याळम चित्रपट आजवर पाहिलेल्या चित्रपटांपैकी माझा आवडता चित्रपट. या चित्रपटाबद्दल काही – चार्ली..या नावाचा अर्थ होतो *मुक्त पुरुष* कोणत्याही बंधनात स्वतःला जखडून न घेता जगणारा या चित्रपटाचा नायक- चार्ली , त्याच्या भूतकाळाच्या उत्सुकतेपोटी चार्लीचा शोध घेण्यासाठी धडपड करणारी नायिका आणि या धडपडीतून उलगडत जाणार ‘चार्ली’ म्हणजे हा चित्रपट. एखाद्या भुंग्याप्रमाणे मुक्त, स्वच्छंदी जीवनशैली […]

Read More आपण सारेच चार्ली

आत्मा

एकाच जन्मात सारं जग उपभोगता यावं म्हणून मी पोसत आलो कैक आत्मे माझ्या शरीरात राग, प्रेम, कारुण्य ,अश्लीलतेचे रंग घेऊन अन् नकळत करून टाकलं त्यांना समर्पित माझं स्वत्व… आता… जसा दिवस चढत जातो तसा- ते ताबा घेत जातात आळीपाळीने माझ्या शरीराचा आणि मनाचा बेहिशेबी, करत असतात जे हवं ते प्रसंगी मनावर जबरदस्ती अन् बलात्कारही… आपापली […]

Read More आत्मा

एखादया पावसाळी दुपारी…. – सौमित्र

सौमित्रची कविता… एखाद्या पावसाळी दुपारी, मी तुला घेऊन एखाद्या क्राऊडेड रेस्टॉरंट मध्ये शिरतो, तेंव्हा तुझं हात माझ्या हातांमध्येच असतो, खाली मान घालून तू गर्दी मधून चालत असतेस, तशीच माझ्यासोबत एका टेबलाशी बसते, सगळी गर्दी तुझ्याकडेच अनिनिश नेत्रांनी पाहत असते, मी ही फक्त तुझ्याकडेच, फक्त तुझ्याकडेच पाहत असतो, तुझ्याशीच बोलत असतो, तेव्हा आजूबाजूची गर्दी नसते, आपण […]

Read More एखादया पावसाळी दुपारी…. – सौमित्र

…कुणीतरी येईलच की

या वाटेवर मी हा उभा आहे. त्यांना वाटतं की ही वाट चुकीची आहे म्हणून कुणी सहसा फिरकत नाही इकडे. एक चुकलेला प्रवासी सांगत होता की हा रस्ता जिथून सुरू होतो तिथे एक फलक आहे ‘हा रस्ता चुकीचा आहे’ असा. तरीही त्याने हा रस्ता का निवडला असावा? तो ही माझ्यासारखा एकटा आहे का? की तो साहसी […]

Read More …कुणीतरी येईलच की

चॉईस अँड ऑप्शन

ती गर्दी बघ… तुझ्या प्रेमाचं दान आपल्याच कटोऱ्यात पडावं म्हणून तुझ्या पायाशी एका पायावर तत्परतेने उभी असलेली गर्दी… तुझ्यावर मरणाऱ्यांची, तुझ्यासाठी मरायला तयार असणाऱ्यांची. सोप्पं आहे, आता फक्त इशाऱ्याने एक ‘चॉईस’ करायची आहे तुला पण पायांवर खिळलेली तुझी नजर उचलून एकदा समोर बघ गर्दीपासून अलिप्त राहून दुरूनच ती गर्दी बघत एक ‘ऑप्शन’ उभा आहे. ज्याचं […]

Read More चॉईस अँड ऑप्शन

‘तो जगला!’

आपण हे जग सोडून गेलो तरी चार चौघांत आपलं नाव निघावं, येणाऱ्या पिढ्यांनी निदान आपल्या जन्म-मरणाच्या तारखा लक्षात ठेवाव्यात हा मोह फार वाईट. श्रेष्ठत्व सिद्ध करण्याचा खटाटोपात पदरात पडलेलं आयुष्य जगायचं राहून गेलंय याची जाणीव जग सोडताना अश्या जीवांना होत असेल काय? हे जगणं जाता जाता एकातरी चेहऱ्यावर समाधानाचे हास्य आणण्याची सहजसुंदर कला ज्याला शिकवून […]

Read More ‘तो जगला!’